श्री विरभद्र प्राथमिक आश्रमशाळा बारादरी येथे संस्थेच्या मार्गदर्शिका श्रीमती लिलाबाई (आक्का)भगवान फुंदे यांच्या संकल्पनेतून

प्रत्येक विद्यार्थ्याचा वाढदिवस (Birthday ) आश्रमशाळेत दिमाखात साजरा करून आई वडिलांची पोकळी भरुन मायेचा हात फिरवण्याचे व्रत हाती घेतले,

काल चि ओंकार याचा वाढदिवस उत्साहात साजरा करुन या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली.

 

By master

Leave a Reply