बालसंगोपन योजना फॉर्म | Bal Sangopan Yojana Form
टीप – हा फॉर्म फक्त अहमदनगर जिल्ह्यासाठी आहे . आमचे प्रतिनिधी आपल्याशी संपर्क करतील.
विद्यार्थ्याची माहिती – वय अट – १८ पेक्षा कमी , शाळेत पाहिजे , राष्ट्रीय बँकेत खाते पाहिजे,
इतर कागतपत्रे – १. रहिवासी दाखल ,२- उत्पन्न दाखल , ३. शाळेचे बोनाफाईट , ४. पालक मयत असेन तर दाखला