Ashram Schoo | आश्रमशाळा
Shri Virbhadra Prathmik Ashram School (आश्रमशाळा)
संजीवनी मेडिकल ट्रेनिंग सेंटर अंतर्गत चालणारी आश्रमशाळा ही वंचित, मागासवर्गीय, ओबीसी व व्हीजेएनटी समाजातील मुलांसाठी शिक्षणाचे दार उघडणारी एक उपक्रमशील शाळाआहे. ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, शिस्तबद्ध वातावरण, वसतिगृह सुविधा आणि सर्वांगीण विकासाची संधी उपलब्ध करून देणे हे आमचे ध्येय आहे.
येथे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच खेळ, कला, संस्कार आणि व्यक्तिमत्त्व विकासाला विशेष महत्त्व दिले जाते. आमचा विश्वास आहे की योग्य संधी मिळाल्यास ही मुले समाजाचे उज्ज्वल भविष्य घडवू शकता.

