श्री विरभद्र प्राथमिक आश्रमशाळा बारादरी येथे संस्थेच्या मार्गदर्शिका श्रीमती लिलाबाई (आक्का)भगवान फुंदे यांच्या संकल्पनेतून

प्रत्येक विद्यार्थ्याचा वाढदिवस आश्रमशाळेत दिमाखात साजरा करून आई वडिलांची पोकळी भरुन मायेचा हात फिरवण्याचे व्रत हाती घेतले,

काल चि ओंकार याचा वाढदिवस उत्साहात साजरा करुन या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली.

 

By master

Leave a Reply